Riteish Deshmukh's Viral Video | Mala Jau Dya | रितेश म्हणतोय 'मला जावू द्या माझी आई माझी वाट बघतेय'

2021-09-22 17

अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय..... या व्हिडिओमध्ये रितेश तिच्या जिम ट्रेनरसमोर हात जोडताना दिसतोय...
रितेशच्या या व्हिडिओमुळे चाहते आणि सेलिब्रिटी देखील हैराण झाले आहेत.
रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तो जिम ट्रेनरसमोर हात जोडतोय.... रितेश एक्सरसाइस करण्यास सुरूवात करतो... ज्यामुळे त्याला वेदना होत असल्याचं दिसत आहे.... व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, 'मला जावू द्या माझी आई माझी वाट बघतेय अस म्हणताना दिसतोय...
लवकरच रितेश 'बच्चन पांडे' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.... एवढंच नाही तर रितेशचे मराठी सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे...(Pooja VO)

#RiteishDeshmukhViralVideo #MalaJauDya #RiteishDeshmukhInterview #RiteishDeshmukhMovie #RiteishDeshmukhSong #RiteishDeshmukhMarathiMovie #RiteishDeshmukhComedy #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber